Gajendra Singh Patel statement on Hindu youth
esakal
बडवानी : हिंदू तरुणांनी लवकर विवाह करून कुटुंबवाढीकडे गांभीर्याने पाहावे आणि पाच-पाच मुले जन्माला घालावीत, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा मध्य प्रदेशातील खरगोन-बडवानी लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजेंद्रसिंह पटेल यांनी केले. विविध समुदायांमधील जन्मदरातील बदलांचा संदर्भ देत त्यांनी हिंदू समाजातील तरुणांनी लोकसंख्यावाढीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त (Gajendra Singh Patel) केली.