Kanpur Leather : कानपूरच्या लेदर उद्योगासाठी गेमचेंजर! कंबोडियामुळे यूपीच्या निर्यातदारांसमोर खुल्या झाल्या नव्या संधी

उत्तर प्रदेशातील लेदर आणि फुटवेअर उद्योगासाठी दिलासादायक घडामोड आली समोर.
kanpur leather

kanpur leather

sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील लेदर आणि फुटवेअर उद्योगासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. कंबोडियासह दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये भारतीय लेदर उत्पादनांना नवी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यामुळे कानपूर, आग्रा आणि उन्नावसारख्या प्रमुख लेदर केंद्रांतील निर्यातदारांना मोठी संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या व्यापारवृद्धीसाठी लवकरच दोन्ही देशांतील उद्योगपती आणि निर्यातदारांची विशेष बैठकही आयोजित करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com