
CM Yogi Adityanath
Sakal
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखनाथ मंदिरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. बापू आणि शास्त्रीजींच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी 'डबल-इंजिन' सरकार कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यावेळी म्हणाले.