

Jaipur
sakal
राधिका वळसे-पाटील
जयपूर : रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत जयपूरच्या उपनगरीय विभागात गांधीनगर रेल्वे स्थानकाचा आंतरराष्ट्रीय सुविधांसह पुनर्विकास अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.