

Religious Tourism Gets a Lift as Ganga Expressway Sets New Travel Benchmarks
esakal
उत्तर प्रदेशातील दळणवळण क्षेत्रात एक ऐतिहासिक क्रांती झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोई येथे 'गंगा एक्सप्रेसवे'चे लोकार्पण केले असून, हा एक्सप्रेसवे केवळ रस्ता नसून उत्तर प्रदेशाच्या आध्यात्मिक आणि आर्थिक प्रगतीची 'लाईफलाईन' ठरणार आहे.