Indian Citizenship Proof : पॅनकार्ड,मतदार ओळखपत्र म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

PAN Voter ID : याचिकाकर्तीने जन्म १९७७ मध्ये आसाममध्ये झाल्याचा दावा केला आणि वडील, आजी-आजोबांचे दस्तऐवज सादर केले, पण नातेसंबंध व सातत्यपूर्ण वास्तव्य सिद्ध करू शकली नाही. पूर्वजांचे आसाममधील सातत्यपूर्ण वास्तव्यही सिद्ध झाले नाही.
Gauhati High Court Ruling on PAN and Voter ID

Gauhati High Court Ruling on PAN and Voter ID

esakal

Updated on: 

भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी केवळ पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र पुरेसे नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण गुवाहाटी उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. ही कागदपत्रे केवळ स्व-घोषणापत्राच्या आधारे आणि कोणत्याही औपचारिक पडताळणीशिवाय जारी केली असतील, तर त्यांना नागरिकत्वाचा ठोस पुरावा मानता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. संबंधित कागदपत्रे ज्या मूळ नोंदींच्या आधारे तयार करण्यात आली आहेत, त्यांची पडताळणी होणेही आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...