gaurav Luthra and saurabh luthara Brothers
sakal
देश
Bangkok News : लुथरा बंधूंना आज थायलंडमधून दिल्लीत आणणार
गोव्यातील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ या नाइटक्लबमधील आगीच्या प्रकरणानंतर गौरव आणि सौरभ लुथरा थायलंडमधील फुकेत येथे पळून गेले.
बँकॉक - गोव्यातील नाइटक्लबमध्ये सहा डिसेंबरला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना उद्या (ता. १६) थायलंडमधून दिल्लीत आणले जाण्याची शक्यता आहे.
