Gautam Adani : अर्धवट शिक्षण अन् देशातील श्रीमंत व्यक्ती, वाचा प्रवास

Gautam Adani : अर्धवट शिक्षण अन् देशातील श्रीमंत व्यक्ती, वाचा प्रवास
Updated on

गौतम अदानी नुकतेच मुकेश अंबानी यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. हा मान भलेही एका दिवसासाठी होता. सध्या श्रीमंत लोंकाच्या यादीमध्ये तीन क्रमांक खाली आले आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, एकदा पुन्हा मुकेश अंबानी पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले आहे आणि त्यांची एकूण संपत्ती 90.2 बिलियन डॉलर आहे. तसेच गौतम अदानी यांच्या एकूण नेटवर्थ 86.7 बिलियन डॉलर इतकी आहे.

गौतम अदानी भलेही देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असतील पण, एक काळ असा होता की आपल्या ८ बहिण-भावंडासोबत अहमदाबादमध्ये एका चाळीत राहत होते. त्यांच्या वडीलाचे नाव शांतीलाल आणि आईचे नाव सांता बेन होते.

Gautam Adani : अर्धवट शिक्षण अन् देशातील श्रीमंत व्यक्ती, वाचा प्रवास
Bank Jobs 2022: या आठवड्यात होणार बँकमध्ये बंपर भरती, असा करा अर्ज

गौतम अदानी यांनी अर्धवट सोडले होते शिक्षण

मध्यवर्गीय कुटुंबातील गौतम अदानी यांनी आपले शालेय शिक्षण अहमदाबादच्या शेठ चिमनलाल नागिंददास विद्यालयातून केली आहे. त्यामुळे याबाबत गुजरात विश्वविद्यालातून कॉर्मस शाखेमध्ये प्रवेश केला होते. पण, दुसऱ्या वर्षात शिक्षण सोडले आणि मुंबईमध्ये आले. जेव्हा गौतम अदानी मुबंईत आले तेव्हा त्यांच्याकडे केवळ १०० रुपये होते.

प्रिती अदानी

गौतम अदानी यांनी डॉक्टर प्रिती अदानी यांच्यासोबत लग्न केले. त्या एक प्रोफेशनल डेंटिस्ट आहेत. प्रिती अदानी वर्तमानमध्ये अदानी फाऊंडेशनच्या कर्ताधर्ता आहेत. या फाऊंडेशनच्या मुलांना शिक्षणासाठी काम करतात. गौतम अदानी यांना दोन मुले आहेत करण अदानी आणि जीत अदानी.

Gautam Adani : अर्धवट शिक्षण अन् देशातील श्रीमंत व्यक्ती, वाचा प्रवास
Tata NANO EV: रतन टाटांना आवडले नॅनोचे नवे मॉडेल, फोटो झाला व्हायरल

करण अदानी

गौतम अदानी यांनी जर शिक्षण अर्धवट सोडले होते पण त्यांच्या मुलगा करणने त्यांनी पर्ड्यू विद्यापीठातून जर्नल मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली. 2013 मध्ये करण अदानीने लग्नामध्ये परिधी श्रॉफसोबत लग्न केले होते. कॉरपॉरेट वकील सिरिल श्रॉप यांची ती मुलगी आहे. करण अदानी सध्या अदानी पोर्ट अॅन्ड सेज लिमिडेट (APSEZ) सीईओ आहे.

जीत अदानी

जीत अदानी वर्षामध्ये २०१९मध्ये त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात इंजियनियरिंगचे शिक्षण घेतले. सध्या जीत आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये मदत करत आहे. जीत अदानी एअरपोर्टसोबत अदानी डिजीटल लॅब्सचे देखील काम करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com