Tata NANO EV: रतन टाटांना आवडले नॅनोचे नवे मॉडेल, फोटो झाला व्हायरल


 Ratan Tata drives modified Nano EV shares his insights on electric vehicles
Ratan Tata drives modified Nano EV shares his insights on electric vehicles

इलेक्ट्रिक कारची क्रेझ सध्या भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी, भारतातील सर्वात मोठे वाहन उत्पादक बाजारामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. मग देशातील सर्वात स्वस्त कार नॅनो याबाबतीत मागे का राहिलं? Tata Nano EV सोबत उद्योगपती रतन टाटा यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी घेत आहेत.

LinkedInवरून व्हायरल झाला फोटो

LinkedIn कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर रतन टाटा यांच्या नॅनोच्या नव्या मॉडेल कारसोबत फोटो शेअर केला आहे. जसे लोकांना समजले की, नॅनोची इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च होणार आहे तसा हा फोटो व्हायरल होत आहे. लोकांनी या पोस्टवर खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या कारमध्ये इलेक्ट्रोडाईव्ह पॉवरट्रेन सॉल्यूशनस प्राईव्हेट लिमिटेडने मॉडिफाय केले आहे.

लिंक्डइनवरून व्हायरल झाला फोटो

ElectraEV कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर रतन टाटा यांच्या मॉडीफाय कारसोबत फोटो शेअर केला आहे. जसे लोकांना समजले की, नॅनोची इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च होणार आहे समजले तसा हा फोटो व्हायरल होत आहे. लोकांनी ही पोस्टवर खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही लोकांना वाटले की टाटा नॅनो इलेक्ट्रिक व्हेरिअंटमध्ये लॉन्च होणार आहे. या कारमध्ये इलेक्ट्रोडाईव्ह पॉवरट्रेन सॉल्यूशनस प्राईव्हेट लिमिटेडने मॉडिफाय केले आहे.

फोटो शेअर करताना ElectraEV कंपनीने या फोटोलो कॅप्शन दिले आहे की, ''रतन टाटा यांना 72V Nano EV ची डिलव्हरी करताना आणि त्यांची फिडबॅक घेताना खूप अभिमान वाटत आहे.''

कंपनीने फोटोसोबत लिहले आहे की, टीम इलेक्ट्रा ईवीसाठी Moment Of Truth आहे जेव्हा आमचे फांऊडर यांना कस्टम बिल्ट नॅनो ईव्हीची सफर केली, जी इलेक्ट्रा ईव्ही पॉवर ट्रेनवर तयार झाली आहे. रतन टाटा यांच्या नॅनो इव्ही डिलिव्हरी करणे आणि त्यांच्याकडून फिडबॅक मिळवणे हा आमचा गौरव आहे.

Tata Nano Electric Carची विशेषता

या पेट्रोल कारमध्ये लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली असून पूर्णपणे इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये बदल करून मॉडिफाय केले आहे आणि हे काम इलेक्ट्रा ईव्ही कंपनीने केले आहे. स्पीड बाबत बोलायचे झाले तर, १० सेंकदामध्ये ही कार ६० किमीच्या स्पीडने धावू शकते. ही कार सिंगल चार्जिंगवर १६० किमी पर्यंत धावण्यास सक्षम आहे. टाट मोटर्सने या कारबाबत सांगितले की, तुम्हाला रिअल कारचा फिल घेता येईल. मॉडर्न ग्राहकांना पर्यावरण अनुकूल पर्सनल ट्रान्सपोर्टेशन प्रदान करण्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com