Bihar Crime News
esakal
Bihar Crime News : बिहारच्या गयाजी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून (Love Affair) झालेल्या वादामुळे २० वर्षीय तरुणाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे नाव संजय यादव असून तो टिकारी येथील काझी बिघा गावचा रहिवासी होता.