

Declared Dead, Funeral Completed... Then He Knocked on the Door Alive
esakal
गाझियाबादमध्ये एक असा घटनाक्रम घडला आहे की, तो चित्रपटातील कथानकासारखा वाटावा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबाने अंत्यसंस्कार केले, तेरावा दिवस केला आणि खुनाचा गुन्हाही दाखल केला, तोच व्यक्ती अचानक घरी जिवंत परतला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली असून, आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.