POCSO Crime News
esakal
गाझियाबाद : गाझियाबादच्या मोदीनगर पोलिस ठाण्याच्या (Police Station) हद्दीत एका चुलत भावाने १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला छतावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी गेल्या आठ वर्षांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार (POCSO Act) करत असल्याची माहिती समोर आली आहे.