Delhi Stampede: हात सुटला अन् लोकांच्या धक्क्यानं मुलगी पडली; लोखंडी सळई डोक्यात घुसली, दिल्ली घटनेनंतर पित्याचा टाहो

New Delhi Stampede Update: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला. यात एका चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. त्यानंतर तिच्या वडिलांनी टाहो फोडला आहे.
New Delhi Stampede
New Delhi Stampede ESakal
Updated on

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये सागरपूर येथील रहिवासी ७ वर्षीय निष्पाप रिया हिलाही आपला जीव गमवावा लागला. मृत्यूचे वेदनादायक दृश्य आठवून, तिचे वडील ओपिल सिंग भावुक झाले. त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर चेंगराचेंगरी कशी झाली हे सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com