Congress News: काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळला! महिला नेत्याचे पक्षाच्या नेतृत्वावर आरोप, काय सांगितलं?

Rahul Gandhi News: शर्मिला सिद्दीकींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वासघात झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Congress

Congress

ESakal

Updated on

कोणतीही औपचारिक कारणे दाखवा नोटीस न देता प्रथम निलंबित आणि त्यानंतर पक्षातून सहा वर्षांसाठी निष्कासित करण्यात आल्यानंतर गोवा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या शर्मिला सिद्दीकी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य काँग्रेसमधील वाढता अंतर्गत गोंधळ, वैचारिक तडजोड आणि गैरव्यवस्थापनावर गंभीर आरोप केले. केंद्रीय नेतृत्वाला थेट आवाहन करत सिद्दीकी यांनी राहुल गांधी यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com