Delta Waterfall Surla drowning incident
esakal
खानापूर : गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावातील प्रसिद्ध डेल्टा धबधब्यात रविवारी (ता. २८) बुडून बेपत्ता झालेल्या बेळगावच्या आदित्य दिलीपकुमार सत्पती (वय १६) याचा मृतदेह अखेर बचाव पथकाने (Goa waterfall rescue operation latest news) सोमवारी (ता. २९) शोधून काढला.