Goa Stampede: गोवा मंदिरातील चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांबाबत घेतला मोठा निर्णय

Goa Temple Stampede Case: गोवा मंदिरातील चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
Goa Temple Stampede Case
Goa Temple Stampede CaseESakal
Updated on

गोव्यातील शिरगाव येथे आयोजित श्री लैराई जत्रेत रात्री एक दुःखद अपघात झाला. येथील लाराई मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अचानक गर्दीत घबराट पसरल्याने हा अपघात झाला. ज्यामुळे लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. त्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com