Mole Checkpost
esakal
गोवा-मोले सीमेवर तपासणी नाका सुरू
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाहनांची तपासणी
विविध राज्यांतून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जाणार
रामनगर : गोवा राज्याच्या (Goa Border Security) सीमेवरील मोले येथील (Mole Checkpost) वाहन तपासणी नाका मंगळवारी (ता. ७) मध्यरात्री १२ पासून अधिकृतरीत्या सुरू झाला आहे. या नाक्यांवर कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतून येणाऱ्या वाहनांची तपासणी होणार आहे.