CM Pramod Sawant Confirms Safety Violations
ESAKAL
उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री भीषण आगीची घटना घडली आहे. या घटनेत २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली असावी, अशी प्राथमिक अंदाज आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही घटनास्थळाची पाहणी करत दुखं व्यक्त केलं आहे.