godaan movie traler release
sakal
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी 'गोदान' या चित्रपटाचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित केला. हा चित्रपट दीनदयाल कामधेनु गौशाला समिती आणि कामधेनु इंटरनॅशनल प्रोडक्शनने तयार केला आहे. भारतीय संस्कृतीत गाईचे काय महत्त्व आहे, हे या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडले जाणार आहे.