Wife killed in Gokak Over Family Dispute
esakal
गोकाक : अनैतिक संबंधांमुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून पत्नीचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना शिंदीकूरबेट (ता. गोकाक) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलिसांनी संतोष पटाईत (वय ३३) याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले (Gokak wife case latest update) असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.