Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीकडून तब्बल 40 कोटींचा व्यवहार; सोन्याच्या तस्करी प्रकरणात आणखी एक धक्कादायक तपशील समोर..

Gold Smuggling Case : रन्या राव हिला ४० कोटी किमतीचे सुमारे ४९.६ किलो सोने विकण्यासाठी आणि ३८.४ कोटी हवाला पैसे हस्तांतरित करण्यास जैन यांने मदत केली.
Actress Ranya Rao
Actress Ranya RaoEsakal
Updated on

बंगळूर : अभिनेत्री रन्या राव (Actress Ranya Rao) हिचा सोन्याच्या तस्करी प्रकरणात आणखी एक धक्कादायक तपशील समोर आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ज्वेलर्स साहिल सकारिया जैन याला अटक केली आहे. डीआरआयने सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की, त्याने ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ४९ किलो सोने विकण्यास मदत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com