

Dream Job Alert! Airports Offer 2,442 Openings with Salaries Up to ₹35,000
esakal
रोजगाराच्या शोधात असलेल्या १० वी आणि १२ वी उत्तीर्ण तरुणांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बहुप्रतिक्षित आणि नुकत्याच उभारण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विभिन्न पदांसाठी तब्बल २,४४२ जागांची भव्य भरती जाहीर झाली आहे.