Egypt Council: 'गाझातील शांततेसाठी ही सुवर्णसंधी'; इजिप्तमधील परिषदेत विविध देशांच्या प्रमुखांचे मत

Gaza Peace Talks Gain Momentum: पश्‍चिम आशियातील शांततेसाठीची अखेरची संधी असल्याचे मत व्यक्त केले. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनीही अमेरिकेचे कौतुक करतानाच, पॅलेस्टिनी नागरिकांनाही स्वत:चा स्वतंत्र देश असण्याचा हक्क असल्याचे सांगत द्विराष्ट्र सिद्धांताचा पुरस्कार केला.
International leaders meet in Egypt to explore solutions for peace in Gaza; discussions focus on diplomacy and conflict resolution.

International leaders meet in Egypt to explore solutions for peace in Gaza; discussions focus on diplomacy and conflict resolution.

Sakal

Updated on

शर्म अल शेख (इजिप्त): गाझा पट्टीतील शांतता प्रस्तावाचे समर्थन करण्यासाठी आणि त्याद्वारे हमासवर दबाव निर्माण करण्यासाठी इजिप्तमध्ये आज झालेल्या परिषदेमध्ये विविध नेत्यांनी, हा प्रस्ताव म्हणजे पश्‍चिम आशियातील शांततेसाठीची अखेरची संधी असल्याचे मत व्यक्त केले. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनीही अमेरिकेचे कौतुक करतानाच, पॅलेस्टिनी नागरिकांनाही स्वत:चा स्वतंत्र देश असण्याचा हक्क असल्याचे सांगत द्विराष्ट्र सिद्धांताचा पुरस्कार केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com