Gomti River Cruise: नवाबांच्या शहरात आता 'गोमती'ची सैर! आलिशान क्रूझमध्ये बसून घेता येणार डिनरची मजा; जाणून घ्या तिकीट आणि सुविधा

Lucknow Tourism: नवाबांच्या शहरात पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होत असून लखनौच्या गोमती नदीवर लवकरच आलिशान लक्झरी क्रूझ धावणार आहे. या क्रूझमुळे पर्यटकांना नदी सफारी, डिनर आणि राजेशाही अनुभव घेण्याची संधी मिळणार असून लखनौच्या पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
Gomti River Cruise

Gomti River Cruise

sakal

Updated on

लखनौची शान असलेल्या गोमती नदीच्या लाटांवर आता पर्यटकांना राजेशाही थाटात फिरता येणार आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये लवकरच एक आलिशान 'लक्झरी क्रूझ' धावणार असून, यासाठीचे बांधकामही वेगाने सुरू झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com