
Yogi Adityanath
sakal
गोरखपूर: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीपूर्वी गोरखपूरमधील नागरिकांना एक मोठे आणि भावनिक गिफ्ट दिले आहे. शुक्रवारी, देवरिया बायपास रोडवरील 'पाम पॅराडाइज' या निवासी प्रकल्पांतर्गत बनलेल्या एलआयजी (LIG) आणि ईडब्ल्यूएस (EWS) सदनिकांची (घरांची) चावी मुख्यमंत्री योगींच्या हस्ते १२ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या १२० कुटुंबांना मिळाली.