Gender Change Marriage Case
esakal
Gender Change Marriage Case : उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बांसगाव परिसरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सात वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर दोन मुलांचा बाप असलेल्या एका व्यक्तीने गुप्तपणे लिंगपरिवर्तन करून स्त्री रूप धारण केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार पत्नीला तब्बल दोन वर्षांनंतर समजल्याने तिचे संपूर्ण वैवाहिक जीवन उद्ध्वस्त झाले आहे.