

CM Yogi Adityanath
sakal
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी संध्याकाळी गोरखपूरमध्ये १३७.८३ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या गोरखनाथ ओव्हरब्रिजचे लोकार्पण केले. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या भाषणातून समाजवादी पक्षाचे नाव न घेता, माफियांसोबतच्या संबंधावरून विरोधकांवर जोरदार शाब्दिक प्रहार केला.