CM Yogi Adityanath: सीएम योगींची गोरखपूरला 'सायन्स म्युझियम'ची भेट; ७५ कोटींच्या प्रकल्पातून 'त्रिवेणी' विज्ञानदर्शन!

Gorakhpur Science Museum: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरला ७५ कोटींच्या ‘त्रिवेणी’ विज्ञान संग्रहालयाची भेट दिली. भूगर्भ, अंतराळ व जलीय विज्ञानासाठी अद्वितीय शिक्षण केंद्र उभारले जाईल.
CM Yogi Adityanath

CM Yogi Adityanath

sakal

Updated on

गोरखपूर: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्मार्ट सिटी प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत गोरखपूर शहराला एक अद्भुत अशी विज्ञान संग्रहालयाची (Science Museum) भेट दिली आहे. सुमारे ७५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या संग्रहालयाच्या बांधकामाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. गोरखपूर विद्यापीठाच्या चौकाजवळ, एकूण २.५० एकर जागेवर हे संग्रहालय साकारणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com