From Cow Dung to Clean Fuel: एलपीजीच्या वाढत्या खर्चाला गावकऱ्यांचा देसी जुगाड; ११० महिलांच्या घरात बायोगॅस, शेणापासून गॅस अन् खत

Baba Gorakhnath Kripa Milk Producers Organisation: एलपीजी टंचाईच्या काळात महिलांसाठी बायोगॅस योजना ठरली 'संजीवनी'; गोरखपूरमधील महिलांचा स्वावलंबनाचा नवा मार्ग
bio gas plant gobar gas

bio gas plant gobar gas

esakal

Updated on

एलपीजीच्या वाढत्या खर्चामुळे ग्रामीण कुटुंबांसमोर निर्माण झालेल्या अडचणींवर गोरखपूर परिसरातील महिलांनी पर्यावरणपूरक उपाय शोधला आहे. ‘आजीविका मिशन’शी जोडलेल्या बाबा गोरखनाथ कृपा मिल्क प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन (MPO) मधील ११० महिलांच्या घरांमध्ये बायोगॅस प्लांट उभारण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com