

One-Month Special Access Granted to Nature-Rich Villages; Tourists Excited
esakal
कडक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही कुठेतरी स्वस्त आणि मस्त ठिकाणी फिरण्याचा विचार करत असाल, तर पर्यटकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि खिशाला परवडणारी बातमी समोर आली आहे.