Temple Gold: सरकार मंदिरांमधील सोने जप्त करण्याच्या तयारीत आहे का? जाणून घ्या सत्य काय?

Government Clarifies No Plan to Seize or Monetise Temple Gold Reserves : सोशल मीडियावरील ‘स्ट्रॅटेजिक गोल्ड रिझर्व्ह’चा दावा फेटाळला; अप्रमाणित पोस्ट शेअर न करण्याचे केंद्र सरकारचे आवाहन
Temple Gold Seizure Rumours Go Viral, Government Issues Clear Clarification

Temple Gold Seizure Rumours Go Viral, Government Issues Clear Clarification

esakal

Updated on

देशभरातील मंदिरे आणि धार्मिक संस्थांमधील सोन्याच्या मुद्रीकरणाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत. काही पोस्ट्समध्ये सरकार मंदिरांमधील सोने जप्त करून ते राष्ट्रीय साठ्यात समाविष्ट करण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच, मंदिरांकडील सोन्याच्या बदल्यात गोल्ड बॉण्ड्स देण्याची योजना सुरू होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या. मात्र, केंद्र सरकारने मंगळवारी हे सर्व दावे स्पष्टपणे फेटाळून लावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com