
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. LTC अंतर्गत, त्यांना वंदे भारत एक्सप्रेस, हमसफर आणि तेजस सारख्या लक्झरी ट्रेनमध्ये प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आता एकूण ३८५ गाड्यांमध्ये प्रवास करण्याचा पर्याय आहे. ज्यात १३६ वंदे भारत एक्सप्रेस, ९७ हमसफर आणि ८ तेजस एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे.