Madhya Pradesh School: सरकारी शाळेत दाखवला ‘A’ रेटेड चित्रपट ; धुरंधर शिक्षकाचे झाले निलंबन, video viral

A-Rated Film Shown in Government School: मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यातील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना ‘A’ रेटेड चित्रपट दाखवल्याचा प्रकार व्हिडिओमुळे समोर आला.
Madhya Pradesh School

Madhya Pradesh School

esakal

Updated on

मध्य प्रदेश येथील मैहर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना प्रौढांसाठी प्रमाणित केलेला ‘A’ रेटेड चित्रपट दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शालेय शिक्षण विभागाने संबंधित अतिथी शिक्षकाला निलंबित केले असून विभागीय चौकशी सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com