

Photo Video Recording Banned In Government Schools Entry Restrictions Introduced After CJP Campaign Raises Concerns
sakal
जयपूर : राजस्थान सरकारने मुख्याध्यापकांच्या परवानगीशिवाय बाहेरच्या व्यक्तींच्या सरकारी शाळांमध्ये प्रवेशावर निर्बंध घातले आहेत. लेखी परवानगीशिवाय शाळांच्या आवारामध्ये छायाचित्रे काढणे, चित्रीकरण करण्यास बंदी घातली आहे. कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) राज्यातील शाळांची पाहणी करण्याचे जाहीर केल्यानंतर, सरकारने हा निर्णय घेतला आहे.