ayodhya ram mandir
sakal
अयोध्येत प्रभू श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दुसरा वर्धापन दिन ३१ डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत भव्य आणि धार्मिक उत्साहात साजरा केला जाणार आहे. जरी मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी झाला होता, तरीही वर्धापन दिन हिंदू पंचांगानुसार साजरा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, यावर्षी हा मंगलमय दिवस ३१ डिसेंबरला आला आहे.