

Great Nicobar Project
Sakal
नवी दिल्ली : ‘‘ग्रेट निकोबार मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प’ हा ‘पर्यावरणीय आपत्ती’ आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परवानग्यांना न्यायालयात आव्हान दिलेले असतानाही मोदी सरकार हा प्रकल्प एखाद्या बुलडोझरप्रमाणे पुढे रेटत आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी केली.