UP मध्ये साकारणार 'दुसरा नोएडा'! ५१४२ कोटींच्या 'ग्रेटर आग्रा' टाउनशिपची घोषणा; पवित्र नद्यांच्या नावाने ओळखले जाणार सेक्टर!

Key Features and Infrastructure Plans: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रासाठी ५१४२ कोटींच्या 'ग्रेटर आग्रा' टाउनशिपची घोषणा केली; १० हजार कुटुंबांसाठी आधुनिक फ्लॅट्स व सुविधा.
UP

UP

esakal

Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताजमहालच्या नगरीसाठी एका भव्य 'मेगा प्लॅन'ची घोषणा केली आहे. आग्रा शहराचा विस्तार करून आता ग्रेटर नोएडाच्या धर्तीवर 'ग्रेटर आग्रा' विकसित केले जाणार आहे. या नवीन शहरामुळे आग्रा केवळ पर्यटन स्थळ न राहता उत्तर प्रदेशाचे एक मोठे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com