

Greater Noida Village Temple Ravana Worshipped - AI Image
esakal
Greater Noida: दसऱ्याच्या दिवशी राक्षसांचा राजा रावण याचे पुतळे देशभरात जाळण्याची पद्धत आहे. मात्र उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरात बिसरख हे गाव त्याला अपवाद आहे. ज्या वेळी देशभरात दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करून वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो, त्याच वेळी बिसरख गावात मात्र राक्षसांच्या राजाची पूजा केली जाते. रावण आणि या गावाचे खास नाते आहे, त्यामुळे या गावात रावणाला मानसन्मान मिळतो.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा