Greater Noida Family Death: दिल्ली-एनसीआरमध्ये मोठी दुर्घटना! नूडल्स खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

Food Poisoning Suspected: कुटुंबातील सर्वजण रात्री झोपायला गेले, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ते बिछान्यावर मृतावस्थेत आढळून आले. मृतदेहांच्या तोंडून फेस येत असल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी निदर्शनास आणून दिले आहे.
Food Poisoning

Food Poisoning

esakal

Updated on: 

Greater Noida Death: ग्रेटर नोएडा येथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा घरातच संशयास्पद आणि गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालीय. मृत व्यक्तींमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com