
Green Firecrackers
sakal
चेन्नई : सर्वोच्च न्यायालयाने राजधानी दिल्लीतील हरित फटाक्यांच्या वापराचा मार्ग मोकळा केल्यानंतर फटाक्यांची देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवकाशीतील उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केवळ दिल्ली- एनसीआरच नव्हे तर देशभर फक्त आमच्याच फटाक्यांचा आवाज घुमेल, असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.