
Ashwini Vaishnaw
sakal
नवी दिल्ली : ‘जीएसटी’बचत उत्सवामुळे बहुतांश वस्तूंचे दर कमी झाले आहेत. मात्र जनतेची होणारी बचत आणि सुधारणांवर विरोधी पक्ष खूश नाहीत. तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात केवळ चर्चा होत होती, कामे काहीच होत नव्हती, अशी टीका केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली.