
Ahemdabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद शहरात गुरुवारी (12 जून 2025) दुपारी एक मोठी विमान दुर्घटना घडकीये. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करताना एअर इंडियाचं प्रवासी विमान AI171 मेघानी नगर परिसरात कोसळलं. या विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी असल्याची माहिती आहे. आता या अपघाताचा एक धक्कादायकज व्हिडिओ समोर आलाय. जो पाहून सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडालाय.