देवदूत! पुरात अडकलेल्या चिमुरड्यासाठी ५ जणांनी लावली जीवाची बाजी; काळजाची धडधड वाढवणारा, Video Viral

Viral Flood Rescue Video गुजरातच्या वलसाड इथं पुरात अडकलेल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी मच्छिमारांनी जीवाची बाजी लावली. पुरात पाण्याच्या वेगवान प्रवाहातून चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Fishermen Rescue Child from Gujarat Floodwaters

Fishermen Rescue Child from Gujarat Floodwaters

Esakal

Updated on

गुजरातमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पावसाचं पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. स्थानिक नागरिक, मच्छिमारांसह पोलिसांकडून बचावकार्य राबवण्यात येत आहे. वलसाड, वापी, उमरगावसह परिसरात पाणी साचलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com