

Mumbai Police Arrest Relatives of Yusuf Pathan
esakal
लोकसभा खासदार युसूफ पठाणला ज्या जमिनीवरून वाद प्रलंबित होता ती जमीन गुजरात सरकारने गिफ्ट दिली आहे. तसंच एक मोठा भाग सवलतीच्या दरात देण्याची व्यवस्थाही केली आहे. अलिकडेच माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाणने टीएमसीला रामराम करत बंडखोर गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंडखोरांचा गट एनसीपीआयमध्ये विलीन करण्यात आला.