Karnataka Crime News
esakal
बंगळूर : भूतबाधेच्या अंधश्रद्धेतून विवाहितेवर अमानुष हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे उघडकीस आली आहे. कडुलिंबाच्या काठ्यांनी बेदम मारहाण (Black Magic Death) झाल्याने मुक्ताबाई गिड्डेप्पा (वय २६) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.