Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Punjab and Haryana High Court Acquits Gurmeet Ram Rahim : पंजाब-हरियाणा हायकोर्टाने पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांडात डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम यांना निर्दोष मुक्त केले. या निर्णयाविरोधात छत्रपती कुटुंब सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे.
Punjab and Haryana High Court Ram Rahim verdict

Punjab and Haryana High Court Ram Rahim verdict

esakal

Updated on

चंदीगड : पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आज (शनिवारी) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयानुसार, डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना निर्दोष मुक्त करण्यात (Gurmeet Ram Rahim Acquitted) आले. त्यामुळे पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने यापूर्वी सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द झाली आहे. मात्र, न्यायालयाने इतर आरोपींवरील शिक्षा कायम ठेवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Punjab and Haryana High Court DA Order
Mumbai High Court
Aditya Thackeray On Disha Salian Case
Mumbai High Court
Marathi News Esakal
www.esakal.com