आधी संबंध ठेवले, नंतर प्रायव्हेट पार्टला आग लावली; लिव्ह इन पार्टनरचे १९ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक कृत्य

Gurugram Live-in Brutality Case : तरुणीची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती आहे. शिवम असं आरोपीचं नाव असून त्याने तिच्यावर क्रूरतेची सर्व मर्यादा पार केली आहे.
Gurugram Live-in Brutality Case

Gurugram Live-in Brutality Case

esakal

Updated on

तरुणाने लिव्ह-इन पार्टनरला अमानुष मारहाण करत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायतक प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणातल्या गुरुग्राम येथे ही घटना घडली. तरुणीची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती आहे. शिवम असं आरोपीचं नाव असून त्याने तिच्यावर क्रूरतेची सर्व मर्यादा पार केली आहे. त्याने तिच्या गुप्तांगावर सॅनिटायझर टाकून पेटवल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com