Outrage Over Safety in Rajiv Chowk : तरुणीने तरुणीसमोर हस्तमैथून करत अश्लील हावभाव केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.रविवारी सकाळी गुरुग्राममधील राजीव चौकात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तरुणीने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघकीस आला.