Gurugram YouTuber Fed Chicken Momos To Cow
esakal
Gurugram YouTuber Fed Chicken Momos To Cow : काही सेकंदांचा एक छोटासा व्हिडिओ… पण त्याने गुरुग्रामसह देशभरात अक्षरशः खळबळ उडवली. मोबाईलवर दिसणाऱ्या त्या दृश्यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता. हातात मोमोजची प्लेट घेऊन एक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्याच्या समोर उभी गाय, याच दृश्याने इंटरनेटवर अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.