ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : ग्वाल्हेरमध्ये एका तरुणाने नाव बदलून एका हिंदू तरुणीशी (Gwalior Love Jihad Case) जवळीक निर्माण करत तिच्याशी दीर्घकाळ संबंध ठेवले आणि नंतर लग्नासाठी तिच्यावर धर्मपरिवर्तनाचा दबाव आणल्याचा प्रकार उघड झाला आहे. पीडितेच्या (Hindu Girl) तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि इतर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.